माझिया मना, जरा थांब ना पाऊली तुझ्या माझिया खुणा तुझे धावणे अन् मला वेदना माझिया मना, जरा बोलना ओळखू कसे मी हे तुझे ऋतू एकटी न मी सोबतीस तू ओळखू कशा मी तुझ्या भावना माझिया मना, जरा ऐकना सांजवेळ ही तुझे चालणे रात्र ही सुनी तुझे बोलणे उषःकाल आहे नवी कल्पना | ||
गीत | - | सौमित्र |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
Saturday, February 07, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment