शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या । शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥ तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी । सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥ हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी । क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥ | ||
गीत | - | स्वातंत्र्यवीर सावरकर |
संगीत | - | वझेबुवा |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे |
नाटक | - | सन्यस्तखड्ग (१९३१) |
राग | - | भैरवी (मूळ संहिता) |
चाल | - | आखोंने तेरे गममें |
Saturday, February 07, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment