ऊ कशी प्रिया, सवे तुझ्या, अशा क्षणांना सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी, वाळूवरी, सांग ना कशी प्रिया, सांग ना काजळकाळी, रात निरळी, मी तर भोळी, येऊ कशी, सांग ना ? कशी प्रिया, सांग ना येते तुझ्या सवे, येते? ना ना ना येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या, अशा क्षणांना | ||
गीत | - | शांताराम नांदगावकर |
संगीत | - | अनिल-अरुण |
स्वर | - | आशा भोसले |
Saturday, February 07, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment