लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥ जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥३॥ तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥४॥ महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥५॥ | ||
रचना | - | संत तुकाराम |
संगीत | - | |
स्वर | - | कुमार गंधर्व |
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment